108 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू
नांदेड,बातमी24 :- मंगळवारी आलेल्या अहवालात 108 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.तसेच 271 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजरोजी 861 अहवालापैकी 734 अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांची संख्या आता 17 हजार 602 एवढी झाली असून यातील 14 हजार 903 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 132 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु […]
आणखी वाचा..