20 मे साठी केंद्रनिहाय लसीचा पुरवठा जाहीर:-डीएचओ डॉ.शिंदे यांची माहिती
नांदेड,बातमी24:- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन डीएचओ डॉ.शिंदे यांनी केले दिनांक 20 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या […]
आणखी वाचा..