बाललैगिक शाैषण प्रकरणी एका 20 वर्ष सक्तमजुरी
मुखेड,बातमी24:- अल्पवयीन मुलगी टीव्ही पाहण्यासाठी आली असता तिचेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी साक्षीपुराव्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांनी आराेपीस 20 वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. एप्रिल 2018 मध्ये शहरातील गायत्री गल्ली येथील एक सहा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरची टीव्ही खराब झाल्यामुळे शेजारी असलेल्या घरी गेली असता […]
आणखी वाचा..