शनिवार ठरणार कोरोनाकाळ; मनपा हद्दीत रुग्णसंख्या वाढली
नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरात दोन ठिकाणावरून कोविड-19 च्या कोरोनांचे नमूने तपासले जात आहे. यामध्ये शनिवार दि. 13 जून रोजी महापालिकेच्या हद्दीत कोरोनाच्या रुग्ण वाढण्याचा सिलसिला कायम असून आजरोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेतील नमूने तपासणीचा अहवालामध्ये नव्या 22 रुग्णांची भर पडल्याचे सुत्रांकडून समजते. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु करण्यात […]
आणखी वाचा..