पगाराची रक्कम देण्यासाठी सात हजार मागणार मुख्याध्यापक अटक

  नांदेड,बातमी24:- पगाराचा धनादेश देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागणारा मुखेड तालुक्यातील मुख्याध्यापकास अटक करण्यात आले. एका तक्रारदार कर्मचाऱ्यांस जून महिन्याचा पगार काढून देण्यासाठी मुखेड तालुक्यातील पोटा येथील मुख्याध्यापक पुंडलीक रामजी टोके याने सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.यातील साडे तीन हजार रुपये यापूर्वी टोके याने घेतले होता. यातील उर्वरित साडे तीन हजार रुपये […]

आणखी वाचा..

नांदेड शहरातील 33 तर मुखेड तालुक्यातील सर्वाधिक 28 रुग्ण

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवारी चिंतेचा विषय ठरली. 83 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात 53 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. सोळा तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांमध्ये 83 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात 33 असून दोन रुग्णांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण नेरसी व लिंबगाव येथे आढळून आले, त्यानंतर मुखेड तालुक्यात 28 […]

आणखी वाचा..