दोन रुग्णांचा मृत्यू; कोरोनाची रुग्णांची संख्या साडे सहाशे
नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरेानाचे आकडे नवनवे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. सोमवार दि. 13 जुलै रोजी 34 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 650 झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर दोन रुग्णांची मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. सोमवार दि.13 […]
आणखी वाचा..