तब्बल 41 हजार 560 युनिटची वीजचोरी उघड

  नांदेड,बातमी24: वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने दि.14 ऑगस्ट रोजी चालू केलेल्या महामोहिमेत मीटरमध्ये फेरफार करत तसेच आकोडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या 358 वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. या मोहीमेत तब्बल 41 हजार 560 युनीटची वीजचोरी झाल्याचे उघड झाले आहे. ही मोहिम यापुढेही चालूच राहणार असून परिमंडळातील तीनही जिल्हयातील सर्व उपविभागा अंतर्गत […]

आणखी वाचा..