आतापर्यंतचा कोरोनाचा सर्वात मोठा स्ट्रोक; 94 रुग्ण वाढले
नांदेड, बातमी24ः-कोरोेनाच्या रुणांचा शनिवारी मोठा स्फ ोट झाला, असून तब्बल 94 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या दोन महिन्यांमधील सर्वात मोठी आकडेवारी आहेे. यापूर्वी कोरोनाचा रुग्णांचा आकडा 53 गेला होता. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांची उंचाकी आकडा गाठला आहे. रुग्णांची संच्या 869 एवढी झाली आहे. प्रशासनाने तात्काल चाचणी तात्काळ अहवाल हा प्रयोग सुरु आहे. त्यामुळे तात्काळ अहवाल […]
आणखी वाचा..