तीन हजार रुपयांच्या लाचेत तलाठी जेलबंद

  नांदेड,बातमी24:- खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करून सातबारा देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागणार तलाठी चतुर्भुज झाला.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने केली. मुदखेड तालुक्यातील मेंढका येथे तलाठी असलेल्या रमेश मारोती गड्डपोड याने तक्रारदारास तीन हजार रुपयांची लाच मागितली. यातील अडीच हजार रुपये तडजोडीअंती स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात तक्रार व कारवाई एकाच दिवशी झाल्याचे […]

आणखी वाचा..

दीड लाख रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक अटकेत

  नांदेड, बातमी24:-नांदेड तालुक्यातील रहाटी येथील ग्रामविकास अधिकारी हनुमंत वाढेकर व खासगी इसम बालाजी वाघमारे या दोघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. एका तक्रारदाराचे गावठाण जमिनीचा फ्लॅट नावाने करून देण्यासाठी नमुना नंबर आठला लावून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी हणमंत वाढेकर याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती,सदरची रक्कम तक्रारदाराकडून बालाजी वाघमारे याने घेतली,असता […]

आणखी वाचा..

फुटकळ रक्कम स्वीकारल्या प्रकरणी दोघांना अटक

नांदेड,बातमी24:- विवाह नोंदणी प्रमानपत्र देण्यासाठी 500 रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी फीस 500 रुपये व इतर पाचशे रुपये देण्याची मागणी केली होती. ही रक्कम लाचखोर लोकसवेक अर्धापुर येथील नगर पंचायत कार्यालय निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे याने बालाजी चांदू पाटोळे […]

आणखी वाचा..

लाच स्वविकारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

  नांदेड,बातमी24:-वाळूचे तीन टिप्पर चालू देण्यासाठी महिन्याला हप्ता म्हणून 30 हजार रुपये हप्ता देण्यात यावा,अशी मागणी करून आतापर्यंत त्यातील 11 हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले,की लोहा लालुक्यातील कापशी मंडळ अधिकारी ननहू गणपतराव कानगुळे (46) याने टिप्पर चालू […]

आणखी वाचा..

लाचेची मागणी करणार्‍या सहाय्यक फ ौजदारावर गुन्हा नोंद; आरोपी फ रार

नादेड, बातमी24ः- किनवट तालुक्यातील इसापुर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक फ ौजदारास सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.परंतु या प्रकरणी आरोपी असलेला सहाय्यक फ ौजदार मात्र फ रार झाला, असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. एका गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची मागणी किनवट तालुक्यातील इस्लापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फ […]

आणखी वाचा..