आंबेडकरवादी मिशनची राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा 26 जून रोजी:-दीपक कदम ……….

नांदेड,बातमी24:- आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र सिडको नांदेड येथे राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा दि.26 जून रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्रवेश पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी जुलै ते डिसेंबर 2023 च्या दरम्यान सहा महिन्यांये यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा निवासी मार्गदर्शन वर्गात अत्यंत नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश दिला जाणार आहे,अशी माहिती आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख […]

आणखी वाचा..