पिक विमा कंपनीच्या  चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे दिले निर्देश

नांदेड,बातमी24:- तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रियाच गांभीर्याने तपासून पहावी लागेल, असा संतप्त इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या पीक विमा, अतिवृष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई […]

आणखी वाचा..

मंत्री चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन; शेकडो मराठा युवकांचा सहभाग

नांदेड, बातमी24ः मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती उठविण्यात यावी, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले. मराठा आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे संबंध महाराष्ट्रातून मराठा समाजातून संतापाची लाट उसळली आहे. या मुद्दावरून राज्यातील महाआघाडीचे सरकार सुद्धा हतबल झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे एकापप्रकारे […]

आणखी वाचा..

खासदार चिखलीकर पाठोपाठ पालकमंत्र्यांनी केली विचारपूस

नांदेड, बातमी24ः- 104 वर्षांचे असलेल्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अन्न त्याग केल्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतभर नाव असलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री […]

आणखी वाचा..

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावले!: अशोक चव्हाण

मुंबई,बातमी24ः- राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे एक अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचली तेव्हा अतिशय आनंद झाला होता. खंबीर, दृढनिश्चयी असलेले निलंगेकर हे पु्न्हा […]

आणखी वाचा..