पीक कर्ज तातडीने वाटप करा : प्रविण साले
नांदेड, बातमी24:- अद्यापपर्यंत शेतकर्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप झाले नाही. कर्ज वाटप न झाल्यामुळे पेरणी कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला असून शेतकर्यांना खरीप हंगामासाठी कर्जाचे वाटप तातडीने करावे अशी मागणी भाजपा महानगराक्ष प्रविण साले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. भाजपच्या वतीने आज जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे […]
आणखी वाचा..