प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्‍यांनी सहभाग घ्यावा – प्रविण साले

नांदेड,बातमी24:- अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी शेतकर्‍यांजवळ आपल्या शेतातील पिकांचा पिकविमा संरक्षण असणे अत्यंत आवश्यक असून यासाठी शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा,तसेच शेतकरी सन्मान योजनेसाठी बँकेच्या अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मदत करू,असे भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी सांगितले. भारत सरकार मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केला. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी सन्मान योजना लागू केली असून […]

आणखी वाचा..

दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

  नांदेड,बातमी24:- कोरोनामुळे कंबरडे मोडलेले असताना त्यात पेट्रोल व डिझेल दरवाढ सामन्याच्या खिशाला टाच बसणारी ठरत आहे. या निषेधार्त काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.29 जुन रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जि.प.अध्यक्षा […]

आणखी वाचा..

खासदारपुत्र जेव्हा अधिकार्‍यांवर भडकतात…

नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे संयमी व सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाने वागणारे व्यक्तीमत्व आहे. प्रवीण पाटील चिखलीकर यांना राग आल्याचे कधीच दिसून आले नाही. मात्र काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ते एका अधिकार्‍यावर चांगलेच भडकल्याचे पाहून अधिकारी, पदाधिकारी व समिती सदस्यांच्या भवया उंचावल्या. […]

आणखी वाचा..