क्षयमुक्त गाव मोहिमेसाठी विकास आराखड्यात तरतूद;-सीईओ मीनल करनवाल

नांदेड,बातमी24- केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त पंचायत मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी सबंध राज्यात मोहीम चालू आहे. केंद्र शासन आरोग्य विभाग व पंचायत राज विभाग यांच्या करारानुसार पंचायत राज संस्था व ग्रामपंचायत यांनी सदर मोहिमेत ग्रामपंचायत विकास आराखड्यांमध्ये क्षयरोग नियंत्रणासाठी निधीची तरतुदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यात तरतूद ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी […]

आणखी वाचा..

गावच्या शाश्वत विकासासाठी कटिबंध रहा:- सीईओ मीनल करनवाल

नांदेड,बातमी24- गावच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करावेत, असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिले आहेत. ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड येथे सन 2024-25 या वर्षाचे ग्रामपंचायती विकास […]

आणखी वाचा..