आ. राजूरकरांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकार्यांसह सर्वांचे अहवाल प्राप्त
नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद अमरनाथ राजूकर यांचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला होता.त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकारी, आमदार माधवराव जवळगावकर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह काही अधिकारी व काही पदाधिकार्यांचे रॅपीड कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आमदार राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यानंतर नांदेड येथे […]
आणखी वाचा..