जिल्हाधिकार्‍यांच्या घरी आली गोड पाहुणी; घालून दिला आदर्श

नांदेड, बातमी24ः नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या घरी बैलपोळयाच्या संध्येला गोड पाहुणीचे आगमन झाले. याचसोबत जिल्हाधिकार्‍यांनी आदर्श घालून दिला. पत्नीचे प्रसूती हवे त्या खासगी अशा अलिशान रुग्णालयात करू शकले असते. परंतु शाम नगर येथील शासकीय महिला व बाल रुणालयात प्रसूती करून घेतली. शासनाच्या रुग्णालयाविषयी सामान्यांच्या मनात विश्वास वाढविण्याचे काम डॉ. इटनकर यांनी केले. मध्यम […]

आणखी वाचा..

यापुढे शनिवारी सुद्धा शटर उघडे राहणार

नांदेड, बातमी24:– प्रती शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची होणारी गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या उशिरा का होईना लक्षात आले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक शनिवारी सुद्धा सकाळी नऊ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने ही अटी व शर्तींच्या अधिन राहून चालू ठेवता येणार आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले. नांदेड जिल्ह्यात शनिवार […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांनी अखेर उघडले डोळे बघितले नीट; रुग्णालयातील भोजनाबाबत घेतली दखल

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची जेवनावाचून परवड होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट; निकृष्ट जेवनात एकच चपाती या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावरून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे संबंधित बातमीदारावर आक्रमक झाले होते. मात्र त्या बातमीसंबंधी पुरावे दिल्यानंतर आणि […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचा अजब निर्णय

नांदेड, बातमी24ः- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवार दि. 14 जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताबदी दिनाचा मुहर्त साधत माध्यमांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनासंबंधी प्रेसनोट वगळता इतरत्र सुत्रांकडून मिळालेली माहिती प्रसारित करण्यावर प्रतिबंध केला आहे. या निर्णयाचा माध्यमात काम करणार्‍या पत्रकार मंडळींना धक्का बसला आहे. अशा प्रकारचा अजब निर्णय घेऊन डॉ. इटनकर […]

आणखी वाचा..

बुधवारी जिल्हाधिकार्‍यांचे तीनशेचे टार्गेट

नांदेड, बातमी24ः- 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बुधवार दि. 1 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, असून या शिबिरामध्ये तिनशे जण रक्तदान करतील,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केली. मागच्या तीन महिन्यांपासून शासकीय सेवा बजावणारी डॉक्टर, नर्स व व शासकीय रुग्णालयातील टीम जिवाची पर्वा न […]

आणखी वाचा..

कोरोना रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट पोहचले वार्डात

नांदेड, बातमी24:- उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुविधा मिळतात की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांशी चर्चा केली. हे पाहून अनेक रुग्णांना सुखद धक्का बसला. मात्र वार्डात जाण्यापूर्वी डॉ. इटनकर यांची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेतली. रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणारे डॉ. इटनकर हे बहुदा पहिले राज्यातील […]

आणखी वाचा..