13 ते 15 आगस्ट दरम्यान हर घर झेंडा फडकणार:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान जिह्यातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे सोमवार दि.18 रोजी ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तुबाकले, […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्यासह आमदार कल्याणकर रस्त्यावर

  नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यासह नांदेड दक्षिणचे आमदार बालाजी कल्याणकर हे सुद्धा शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरले.यावेळी त्यांनी गाड्यावर जाणाऱ्या नागरिकांना मास्क घाला, गर्दी टाळा असे आवाहन केले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तंबी दिली. नांदेड जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत चालली असून आकडा पाचशेच्या पुढे रोजची रोज […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांनी केली मात; घरी परतले

नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले आहेत. नांदेडमधील बहुतांशी बडया राजकारण्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात ते बरे होऊन कामाला ही लागले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काही आमदार मंडळींचा सुद्धा […]

आणखी वाचा..

नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लॉकडाऊन करावे लागले- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात लॉकडाऊन हे येथील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे करावे लागले आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केले. ते एका स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. डॉ. इटनकर म्हणाले, की लॉकडाऊन वाढवायचे की थांबवाये याचा निर्णय अद्याप तरी घेतला नाही. लॉकडाऊन यशस्वी झाला किंवा अपयशी पडला, याचा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. […]

आणखी वाचा..