नव्या भागातही कंटेन्मेंट झोन वाढणार

नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरात कोरेानाच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे जसे नव-नव्या भागात रुग्ण वाढणार ते प्रतिबंधित क्षेत्रही वाढत जाणार आहे. यापूर्वी नांदेड शहरात 32 प्रतिबंधित क्षेत्र होते. यात आज वाढलेल्या रुग्णांमुळे वाढ होऊन आकडा पन्नासपर्यंत जाणार आहे. ग्रामीण भागापेक्षा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. आजघडिला नांदेड जिल्हयात कोरेानाच्या रुग्णंसंख्या 256 […]

आणखी वाचा..