कोरोनामुळे सहा जणांनी सोडले प्राण; रुग्ण संख्या 168

नांदेड, बातमी24ःनांदेड जिल्ह्यात गुरुवारी रुग्ण संख्येत पुन्हा भर पडली आहे. 168 नवे रुग्ण सापडले आहेत. तर सहा जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 521 अहवालांपैकी 316 अहवाल निगेटीव्ह आले असून 168 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर तपासणीत 93 तर अंटीजन चाचणीत 75 जणांचा समावेश आहे. तसेच 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत […]

आणखी वाचा..