आतापर्यंतची सर्वाधिक मृत्यूची नोंद; रुग्ण संख्या पुन्हा चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद शुक्रवारी नोंदविली गेली, असून तब्बल बारा जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. तर पुन्हा एकदा मृत्यूचा आकडा चारशेच्या जवळ जाऊन पोहचला आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे, दुरुस्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी 261 झाली आहे. शुक्रवार दि. 11 सप्टेंबर रोजी 1 हजार 656 जणांची तपासणी करण्यात आली. […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्णसंख्या नऊ हजार पार; सात जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या आजही तिनशेपार गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊ हजार 246 एवढी झाली आहे. तर सात जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. सोमवार दि. 7 रोजी 1 हजार 236 जणांची तपासणी करण्यात आली.833 जणांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह तर 336 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 174 […]

आणखी वाचा..

नऊ जणांचा मृत्यू ; 214 जणांची प्रकृती गंभीर

नांदेड,बातमी24: – बुधवार दि.26 रोजी नऊ जणांचा मृत्यू झाला. 154 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाली. 148 बाधित रुग्णांची भर पडली. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 102 बाधित आले. आजच्या एकुण 480 अहवालापैकी  313 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 640 एवढी झाली असून यातील 3 हजार 894 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार […]

आणखी वाचा..

पाच जणांचा मृत्यू तर रुग्ण संख्या दोनशेपार

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा दोनशेपार गेली आहे. मागच्या चौविस तासांमध्ये झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला तर 202 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. बुधवारी आलेल्या 737 अहवालांमध्ये 514 अहवाल निगेटीव्ह आले. तर 216 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 88 व अंटीजनमध्ये 128 जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

कोरोनाची उंचाकी पातळी;सहा जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- बुधवारी पुन्हा कोरोनाच्या संख्येने मागचे उचाकी आकडा मोडीत काढत नवा उचाक मांडला, असून 230 रुग्ण कोरोनाचे आले आहेत. सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर 139 जनांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवार दि.19 रोजी 1हजार 159 चाचण्या करण्यात आल्या. 887 अहवाल निगेटिव्ह आले,तर 230 अहवालामध्ये अंटीजन चाचणीत 144 व आरटी पीसीआर चाचणीत 84 पॉझिटिव्ह […]

आणखी वाचा..

रुग्णसंख्येत वाढ; चार जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात वाढ झाली,असून आज 138 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 84 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.तर मागच्या 24 तासात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी 802 अहवालापैकी 627 अहवाल हे निगेटिव्ह आले,तर 138 जणांचा स्वब कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यात आरटीपीसीर चाचणीत 46 तर अटीजनमध्ये 92 असे 138 नवे रुग्ण असून आतापर्यंत […]

आणखी वाचा..

गंभीर रुग्णांच्या संख्या जवळपास दोनशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची रविवारी 95 झाली. 102 जणांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला, तर गंभीर रुग्णांची संख्या 193 एवढी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 478 अहवाल तपासण्यात आले.360 निगेटीव्ह आले, तर 95 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला. यात आरटी-पीसीआर चाचणीत 54 तर अंटीजनमध्ये 41 जण पॉझिटीव्ह आले. त्यामुळे […]

आणखी वाचा..

बापरे; कोरोनाने घेतला सात जणांचा बळी

नांदेड, बातमी24ः मागच्या चौविस तासांच्या आत सात जणांनाचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 129 झाली आहे. यामध्ये नांदेड तालुक्यतील धनेगाव येथील 53 वर्षीय महिलेचा दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता मृत्यू झाला. या महिलेस दि. 7 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.नाईक नगर […]

आणखी वाचा..

बर्‍याच दिवसांनतर दिलासा; दीडशे जण कोरोनामुक्त

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून भराभरा वाढत जाणार्‍या कोरोनाच्या रुग्णसंख्येला सोमवारी बर्‍यापैकी बे्रक लागल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. 59 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. विशेषतः147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू 110 रुग्ण गंभीर आहेत. सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी शासकीय रुग्णालय व विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार घेणार्‍या 147 […]

आणखी वाचा..

बघता-बघता कोरोनाची रुग्णसंख्या तीन हजार पार

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने बघता-बघता तीन हजाराचा आकडा पार केला आहे. मागच्या महिनाभराच्या काळात जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अडीच हजारांपेक्षा जास्त आली आहे. तसेच मृत्यूचा आकडा ही शंभरीपार महिनाभराच्या काळात झाला आहे. शुक्रवार दि. 7 ऑगस्ट रोजी एक हजार 459 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 हजार 234 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर […]

आणखी वाचा..