तीन जणांचा मृत्यू ; रुग्ण संख्येत चढ-उतार कायम

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची रुग्ण संख्या कधी वाढेल व कधी कमी होईल हे चाचणी कमी-अधिक करण्यांवर अवलंबून आहे. मंगळवारी 729 चाचण्या घेण्यात आल्या. यात 573 अहवाल निगेटीव्ह आले तर 137 स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 हजार 496 इतकी झाली आहे. तर मागच्या चौविस तासांमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील […]

आणखी वाचा..

नांदेडसह हदगाव तालुक्यातील तामसा येथे सर्वाधिक वाढ

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात शुक्रवारप्रमाणे शनिवारी सुद्धा कोरेानाच्या रुग्णांची संख्या 147 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या नांदेड शहरानंतर हदगाव तालुक्यात वाढली, असून एकटया तामसा येथे 21 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीमध्ये 96 तर अंटीजन चाचणीत 51 रुग्ण आले, असून यात 93 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. नांदेड——-रुग्णसंख्या——-पुरुष—–स्त्री 1) नांदेड——31———-19—–12 2) अर्धापुर—–04———01——03 […]

आणखी वाचा..

जयभिमनगरमध्ये पुन्हा रुग्ण संख्येत वाढ; नांदेड शहरात 81 वाढले

नांदेड, बातमी24ः कोरोनाचा संसर्ग थांबविणे आता अशक्य होत चालले आहे. झपाटयाने वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये जयभिम नगर सारख्या दाटी-वाटीच्या वस्तीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी 21 तर गुरुवारी 15 नवे सापडले आहेत. मागच्या दोन दिवसांमध्ये 36 रुग्ण सापडले आहेत. तर आज एकटया हदगावमध्ये 15 रुग्ण व देगलूर तालुक्यात […]

आणखी वाचा..

एकटया पाठक गल्लीत 19 रुग्ण; नांदेड सर्वाधिक 47 रुग्णांची नोंद

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात आलेल्या 134 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड 47 रुग्ण आले. यात एकटया पाठक गल्लीमध्ये 19 नवे रुग्ण सापडल्याने त्या भागात मोठी खळबळ उडाली, तर नांदेड पाठोपाठ देगलूर 24 व मुखेड तालुक्यात 22 अशी सर्वाधिक रुग्ण झाली आहे. आज आलेल्या 134 रुग्णांमध्ये 88 पुरुष व 46 महिलांचा समावेश आहे. तालुका——-संख्या——पुुरुष—-महिला 1) नांदेड——47——–33——14 2) […]

आणखी वाचा..

दोन जणांचा मृत्यू; 66 बाधित

नांदेड, बातमी24:- सोमवारी आलेल्या अहवालात 66 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासात 420 नमुने तपासण्यात आले. यामध्ये 337 नमुने दूषित आढळून आले,तर 66 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 394 इतकी झाली आहे.तसेच 47 जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 740 […]

आणखी वाचा..

नांदेड पंचायत समिती गट विकास अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24: नांदेड पंचायत समिती गटविकास अधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी अँटीजन किटद्वारे चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड पंचायत समिती गटविकास अधिकारी राजू तोटावार यांच्याकडे नांदेड पंचायत समितीचा प्रभारी कारभार आहे. शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अंग दुःखी व साधारण सर्दी जाणवत असल्याने […]

आणखी वाचा..

नांदेड शहरातील 33 तर मुखेड तालुक्यातील सर्वाधिक 28 रुग्ण

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवारी चिंतेचा विषय ठरली. 83 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात 53 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. सोळा तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांमध्ये 83 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात 33 असून दोन रुग्णांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण नेरसी व लिंबगाव येथे आढळून आले, त्यानंतर मुखेड तालुक्यात 28 […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुसर्‍यांदा मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्ण संख्येत मागच्या आठ दिवसानंतर मोठी वाढ झाली आहे. 445 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 327 नमूने निगेटीव्ह आले तर तर 83 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी 94 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतरची 83 सर्वाधिक संख्या नोंदविली गेली आहे. मागच्या आठवडयात कोरोनाच्या रुग्णंसंख्या 94 झाली होती. […]

आणखी वाचा..

कोरोना हजारी पार तर मृत्यूचे अर्धशतक

नांदेड, बातमीः 24ः– कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारी तीन महिन्यांच्या काळात एक हजार रुग्णांचा पल्ला गाठला आहे. तीन महिन्यांपूर्वी अर्थात दि. 22 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्णा पीरबुर्‍हाण नगर भागात सापडला होता. तर मृत्यूचा आकडयाने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले आहे. चार दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने 94 आकडा गाठला होता. त्यानंतर रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत […]

आणखी वाचा..

सात दिवसांमध्ये 17 मृत्यू; गंभीर रुग्णांच्या संख्येत चढउतार

नांदेड, बातमी24ः- नव्याने लावण्यात आलेल्या कोरोनाच्या टाळेबंदीस उद्या आठ दिवस होणार आहे. मागच्या सात दिवसांच्या काळात दि. 16 गुरुवारचा अपवाद वगळता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही. ती वाढत गेली. ही संख्या वाढत असताना कोरोनामुळे होणारा मृत्यूचा आकडा ही वाढत गेला. गत सात दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे. तर गंभीर आजाराच्या […]

आणखी वाचा..