तपासण्यांच्या संख्येत मागच्या तीन दिवसांपासून घट

नांदेड, बातमी24ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्यापासून कोरोनाच्या चाचण्यांची संख्या थेट पाचशेने घटविण्यात आली. ही संख्या कशामुळे घटविण्यात आली. याबाबत प्रशासनाकडून कळू शकले नसले,तरी बाधितांचा आकडा रोजची-रोज मोठा दिसू नये, अशी कदाचित त्या मागची प्रशासनाची भूमिका असू शकते. प्रशासनाकडून रोजच्या रोज पंधराशे ते सोळाशे जणांची चाचणी केली जात असायची.ही […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू तर 115 नवे रुग्ण

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात बुधवारी 230 रुग्णसंख्येचा मोठा उचांक गाठला असताना गुरुवारी दि.20 रोजी 115 नवे रुग्ण सापडले आहेत.तर एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर 103 जणांची कोरोनातून सुटका झाली आहे. गुरुवार दि.2 रोजी 738 अहवाल तपासण्यात आले. 575 निगेटिव्ह तर 115 अहवाल पॉझिटिव्ह आले.यात आरटी-पीसीआर चाचणीत 41 व अटीजनमध्ये 74 आले,असे जिल्ह्यात आतापर्यंत 4 […]

आणखी वाचा..