पालकमंत्री चव्हाण यांच्या स्वागताला गर्दी

नांदेड, बातमी24ः- राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पहिल्यांदाच ते नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले. मागच्या वेळी कोरोनामुळे खासगी विमान नाकारण्यात आले होते. मात्र या वेळी सहकुटुंब ते विमानाने नांदेडला आले. या वेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. मागच्या महिन्यात 22 मे रोजी अशोक चव्हाण यांची कोरोनाची चाचणी […]

आणखी वाचा..