जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अफवांवर विश्वास न करण्याचे आवाहन

नांदेड,बातमी24: ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने काही वाहनचालकात संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरतांना दिसून येत आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी राऊत यांनी मंगळवार दि.2 जानेवारी रोजी जिल्ह्यातील […]

आणखी वाचा..