जिल्हाधिकार्‍यांनी केली मात; घरी परतले

नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले आहेत. नांदेडमधील बहुतांशी बडया राजकारण्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात ते बरे होऊन कामाला ही लागले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काही आमदार मंडळींचा सुद्धा […]

आणखी वाचा..

माझी तब्यत ठणठणीत तुम्ही सर्व काळजी घ्या

नांदेड,बातमी24:- कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने मी रितसर विनाविलंब सोमवारी तपासणी करुन घेतली. यात मी कोरोना पॉझिटीव्ह आलो आहे.माझर तब्यत ठणठणीत आहे. तुम्ही सर्व काळजी घ्या, असे आवाहन कोरोनावर उपचार घेणार्‍या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. डॉ,. इटनकर म्हणाले, की यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक […]

आणखी वाचा..

नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लॉकडाऊन करावे लागले- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात लॉकडाऊन हे येथील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे करावे लागले आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केले. ते एका स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. डॉ. इटनकर म्हणाले, की लॉकडाऊन वाढवायचे की थांबवाये याचा निर्णय अद्याप तरी घेतला नाही. लॉकडाऊन यशस्वी झाला किंवा अपयशी पडला, याचा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. […]

आणखी वाचा..

संचारबंदीचे आदेशाची अंमलबजावी कडक होणार; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट संकेत

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यातील जनता व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार व मागणी पाहता जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी रविवारी रात्री बार वाजल्यांपासून सुरु होणार आहे. या आदेशाची आठ दिवस कडक अंमलबजावणी केली जाणार असून नियम तोडणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.   शनिवार दि. 11 जुलै रोजी फे सबुक लाईव्ह या […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्हाधिकारी आपण गंभीर आहात का?

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः– नांदेड जिल्ह्यात औरंगाबादनंतर नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आहे. औरंगाबादमधील बडया अधिकार्‍यांमधील बेबनाब कोरोनाच्या स्फोटाला कारणीभूत ठरला, तशी परिस्थिती येण्याची वाट बघणे जिल्हाधिकार्‍यांचे सुरु आहे काय? लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे सल्ले दिले जात आहेत,हे ठीक असले,तरी किमान शेजारच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांप्रमाणे कडक अमल तरी करून पहावा.यासाठी नांदेड जिल्हाधिकार्‍यांना ही कडक भूमिका घेण्यसाठी […]

आणखी वाचा..