पाच हजार रॅपिड अॅटीजेन उपलब्ध;अचूकतेवर प्रश्नचिन्ह
नांदेड, बातमी24ः अर्धा-एक तासात रॅपिड अॅटीजेन चाचणी अहवाल येत आहे. अशा तात्काळ अहवाल देणार्या पाच हजार किट नांदेड जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र या किटच्या अहवालाबद्दल संशयित रुग्णांच्या मनामध्ये सांशकता आहे. अॅटीजन चाचण्याच्या चुकीच्या निष्कर्षामुळे अनेक राज्य धास्तावले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या चाचणीच्या अहवालावर शंभर टक्के अवलंबून राहता येणार नाही. आरटी-पीसीआर चाचण्यांचा अहवालास विलंब […]
आणखी वाचा..