जाती-जमातीच्या योजना अंमलबजावणी बदल समिती अध्यक्षांकडून जिल्हाधिकारी-सीईओची प्रशंस
नांदेड,विशेष प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यात या अनुसूचित जाती व जमातींच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली.त्यामुळे सामान्य लाभार्थी यांना या योजनांचा लाभू मिळू शकला.या बदल अनुसूचित जाती-जमाती आयोग अध्यक्ष ज.मा. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची प्रशंसा केली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गुरुवार […]
आणखी वाचा..