67 उमेदवारांचे नोकरीचे स्वप्न साकार:सीईओ ठाकूर यांचे सकारात्मक पाऊल
नांदेड,बातमी:-सेवेत असताना वडिलांचे छत्र हरपलेल्या पाल्यानं त्यांच्या जागी सेवेत घेण्याचा शासन निर्णय महत्वकांक्षी मानला जातो. अशा 67 उमेदवारांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बुधवार दि.12 रोजी घेतला आहे. मागील काही दिवसांपासून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रतीक्षा उमेदवारांना लागून होती.ऐन दिवाळीच्या तोंडावर या उमेदवारांना नोकरीत समावून घेत, या […]
आणखी वाचा..