किन्नरांच्या पुनर्वसनाचा नांदेड पॅटर्न ;प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम:-अशोक चव्हाण
नांदेड, विशेष :- भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हामी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून दूर्लक्षीत असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या आपल्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यातला राज्यातील पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. […]
आणखी वाचा..