कोरानाने पार केले मृत्यूचे शतक; दिवसभरात सहा जणांचा मृत्यू
नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्या मृत्यूचा आकडा दिवसेदिवस वाढत आहे. मागच्या चौविस तासांमध्ये 6 जणांना कोरोनाच्या संसर्गापुढे प्राण सोडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 103 एवढी झाली, असून मागच्या काही दिवसांमध्ये दिवसाकाठी सरासरी चार ते पाच जणांचा मृत्यू होत आहे. बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी 933 नमून तपासण्यात आले. यामध्ये 699 निगेटीव्ह आले, […]
आणखी वाचा..