आमदार पवार यांच्या वक्तव्याची काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर दखल; जिल्हा काँग्रेसकडून बेदखल

नांदेड,बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या व्हायरल मोबाईल क्लिपची इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिकृत फे सबुक पेजवर दखल घेण्यात आली आहे. आमदार पवार यांच्या वक्तव्याकडे जिल्हा काँग्रेस कमिटीने साफ दुर्लक्ष केल्याची बाबसमोर येत आहे. नायगाव तालुक्यातील नांवदी येथील मोहनलाल ठाकुर नामक कार्यकर्त्यांने गावाकडे कधी येणार अशी विचारणार केली, असता सरकारने बाहेर पडू नये, […]

आणखी वाचा..

भडव्या तुझ्या बापच गाव आहे काय रे मादरचोद- आमदार राजेश पवार

नांदेड, बातमी24ः नायगाव विधान सभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे मतदारसंघातील नावंदी येथील एका कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. गावात कधी येणार अशी विचारणा कार्यकर्त्याने केली. यावर कोरोना असल्याचे सांगत सरकारने फि रु नका असे उत्तर राजेश पवार यांनी दिले. यावर कार्यकर्त्याने दबक्या आवाजात प्रतिउत्तर देताना पुन्हा गावात येऊ नका असे, म्हणताच राजेश पवार हे त्या कार्यकर्त्यावर […]

आणखी वाचा..

सत्यवादी होण्याच्या प्रयत्नात आमदार राजेश पवार मतदारसंघात एकांकी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे या वेळी हात मोकळा सोडल्यामुळे भरघोस मतांनी आमदार झाले. मात्र आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांना सत्यवादी राजा हरिषचंद्राचा साक्षात्कार व्हायला लागला असून मतदारसंघात रामराज्य अवतरल्यासारखे त्यांना भासत आहे. त्यामुळे ते वाळू,राशन व अधून-मधून पोलिसांच्या विरोधात उभे राहतात, कधी-कधी तर माझे कुणीच ऐकत नाही, असे निवेदन […]

आणखी वाचा..

रोज पाच किलोमीटर धावणारा आमदार..

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः-अनेक राजकारणी मंडळी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. शरिराकडे फ ारस लक्ष देत नसल्याने तारण्यातच अनेक व्याधींचा सामना करत असतात. परंतु यास नांदेड जिल्ह्यातील एक नवखे आमदार अपवाद ठरत असून नित्याने पाच ते सात किलोमीटर ते मैदानावर धावून घाम गाळत आहे. आमदार मैदानावर पळत असल्याचे पाहून अनेकांना सुखद आणि आश्चर्यांचा […]

आणखी वाचा..