मीनल करणवाल यांनी पाडला ‘ई–फाईलिंग ट्रेकिंगचा पायंडा;इतर विभागात ही होणार सुरुवात
नांदेड,बातमी24- विविध विभागातील प्रलंबित संचिका निकाली काढण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेत ई- फाईल ट्रॅगिंक सिस्टिमची सुरवात करण्यात आली आहे. यापूर्वी तत्कालीन सीईओ राहीलेल्या अभिमन्यू काळे यांनी ई-फाईल ट्रेकिंगप्रणाली अंमलात आणली होती. प्रयोगशील कामामुळे आपली ओळख निर्माण केलेल्या सीईओ मीनल करणवाल यांनी प्रायोगिक तत्वावर या प्रणालीव्दारे शिक्षण व आरोग्य विभाग ऑनलाईन केला असून पुढील टप्प्यात वित्त व […]
आणखी वाचा..