तपासण्या कमी झाल्याने रुग्णसंख्येत घट
नांदेड,बातमी24:- ज्या दिवशी कोरोनाच्या तपासण्या कमी होतात,त्या दिवशी रुग्णसंख्येत घट होत असते,आणि ज्या दिवशी तपासण्या वाढतात,त्या दिवशी मात्र रुग्णसंख्या संख्येत वाढ होते,सोमवार तपासण्या कमी झाल्याने रुग्ण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या 81 झाली आहे. सोमवार दि. 17 रोजी 436 नमुने तपासण्यात आले.यात 344 अहवाल निगेटिव्ह 81 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर […]
आणखी वाचा..