अभिमन्यू काळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त

मुंबई,बातमी24ः राज्यातील पंधरा सनदी अधिकार्‍यांच्या आदेश शासनाने काढले आहेत.यात अभिमन्यू काळे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असणार आहे. अभिमन्यू काळे हे प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कामांसाठी प्रशासनात ओळखले जातात. काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्याची आदेशाची प्रतिक्षा होती.यात नुकतेच आयएएस बहाल झालेल्या अधिकार्‍यांचा सुद्धा बदल्यांच्या आदेशात समावेश आहे. सदरची बदल्यांची यादी प्रशासनाने सोमवार […]

आणखी वाचा..

जिल्हयातील दोन अधिकार्‍यांसह 21 जणांना मिळाले आयएएस मानांकन

मुंबई, बातमी24ः बहुप्रतिक्षीत असलेल्या अधिकार्‍यांच्या आयएएस मानांकनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला, असून राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी केडरच्या अधिकार्‍यांना आयएएस मानांकन बहाल करण्यात आले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील दोन अधिकार्‍यांचा सुद्धा समावेश आहे. 23 अधिकार्‍यांना मानांकनासंबंधी दोन वर्षांपासून हलचाली सुरु होत्या. शासन दरबारी प्रश्न रेंगाळत पडला होता. यातील काही अधिकार्‍यांनी दाद मिळावी, यासाठी न्यायालयाचा दरवाजा सुद्धा […]

आणखी वाचा..

घरगुती वीजग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सवलत

मुंबई, बातमीद२४:- लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत देण्यात आली असून स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

आणखी वाचा..