स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय वडजे लाच प्रकरणी जाळ्यात
नांदेड,बातमी24:-वाळूचे टिप्पर जाऊ देण्यासाठी दरमहा याप्रमाणे एका गाडीस 6 हजार रुपये नुसार दोन गाड्यांचे 12 हजार रुपये लाचेची मागणी करत तडजोडी अंती नगद दहा हजार रुपये स्वीकारतात सहायय पोलीस उपनिरीक्षक भानुदास शिवलिंग वडजे यास रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दि.13 जून रोजी केली. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले,की तक्रारदार व त्याच्या एका मित्राचे […]
आणखी वाचा..