आकाशवाणीचे सेवानिवृत्त अधिकारी भिमराव शेळके यांचे निधन

नांदेड, बातमी24ः- नांदेड आकाशवाणीचे सेवानिवृत्त कार्यक्रमाधिकारी भिमराव शेळके यांचे मंगळवार दि. 21 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास निधी झाले.  भिमराव शेळके यांच्या जाण्याने कला, साहित्य व संस्कृती क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. भिमराव शेळके यांना सोमवारी अचानक प्रकृती अस्वस्थामुळे नांदेड शहरातील श्री. गुरुगोविंदसिघजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रीतून अधिकच प्रकृती खालावत […]

आणखी वाचा..