सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय नलावडे यांचे निधन

नांदेड,दि.8 जून 2023 सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय नलावडे यांचे शनिवार दि.8 जून रोजी आकस्मिक निधन झाले.मृत्यूसमयी ते 55 वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावर आज दि.8 रोजी रात्री आठ वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे निकटवर्तीयांनी कळविले आहे. उदय नलावडे हे कृषी विभागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावरून कार्यरत होते.त्यांनी पाच वर्षांपूर्वी स्वेच्छा […]

आणखी वाचा..

संविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन

नांदेड,बातमी 24:- भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात आले, असून या अभियान चित्ररथ वाहनास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती […]

आणखी वाचा..

शहरातील दोन कापड तर एक मोबाईल दुकान फोडले

  नांदेड,बातमी24:- शहरात खून, दरोडे, लुटमारीच्या घटनेची शाई वाळते ना वाळते मंगळवारी रात्री वजिराराबाद भागातील एका मोबाईल शॉपी व रेडिमेड कापड दुकान फोडून चोरट्यानी मुद्देमाल लंपास केला.या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमवारी रात्री वजिराबाद भागातील गुजराती शाळेजवळ असलेल्या नितीन मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर तोडन्ुा चोरट्यांनी मोबाईल लंपास केले.या प्रकरणी […]

आणखी वाचा..

दिवसाढवळया सराफ ा दुकान फ ोडले; दरोडयाच्या घटनेने व्यापार्‍यात खळबळ

नांदेड, बातमी24ः शहरातील अण्णा भाऊ साठे चौकापासून जवळ असलेल्या दत्त नगर येथील एका सराफ ा ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवित पंधरा तोळे सोने लांबविला. या दरोडयाच्या घटनेने खळबळ उडाली, असून व्यापार्‍यांमधून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्त नगर भागात असलेल्या श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्सवर साडे अकरा-बारा वाजेच्या सुमारास तीन जणांनी दुकानात घुसून शस्त्राचा धाक दाखवित […]

आणखी वाचा..

आंबेडकर नगरच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्गामुळ आंबेडकर नगर येथील एका 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 21 जुलै रोजी घडली. मयत तरुणास तीन दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. घशात त्रास होऊन प्रकृती बिघडली होती. सोमवारी तबियत अधिक गंभीर झाली होती. मंगळवारी सकाळी निधन झाले. मयत तरुणाचे कुटुंबिय सुद्धा मागच्या दोन दिवसांपासनू यात्रीनिवास येथे क्वारंटाईन […]

आणखी वाचा..

उदय भविष्यपत्रातील दोन पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह?

नांदेड, बातमी24ः- मागच्या आठवडयात बिलोली येथील एक पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह आला होता.त्यानंतर नांदेड येथील उदय भविष्य पत्राचा या आघाडीच्या दैनिकातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे. मात्र त्यासंबंधी रिपोर्ट अद्याप मिळाला नसल्याचे त्यातील संशयित रुग्णाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या संसर्ग वाढत चालला असून रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवार दि. 14 जुलै रोजी 44 रुग्ण […]

आणखी वाचा..

कोरोनाने घेतला आठरावा बळीः… येथील रुग्ण

कोरोनाने घेतला आठरावा बळीः चौफ ाळा येथील रुग्ण नांदेड, बातमी24ः- दिवसभराच्या काळात काळात सहा कोरोनाचे रुग्ण आढळले तर सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असला,तरी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चौफ ाळा येथील एक रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मरणारांची संख्या 18 झाली आहे. मयत रुग्णाचे नाव हे शहनाज बेगम मस्तान अब्दुल असे आहे. मागच्या […]

आणखी वाचा..

सलग दुसर्‍या दिवशीही कोरोनाचा बळी

नांदेड, बातमी24ः- गुरुवारी कोरोनाचे पाच रुग्ण वाढले तर एकाचा मृत्यू झाला असताना शुक्रवारी 65 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे. नांदेड शहरताील उमरी कॉलनी भागात राहणार्‍या एका 54 वर्षीय इसमाचा उपचारास प्रतिसाद न मिळू शकल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 25 रोजी सायंकाळी घडली होती. त्यापूर्वी […]

आणखी वाचा..

पीक कर्ज तातडीने वाटप करा : प्रविण साले

नांदेड, बातमी24:- अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप झाले नाही. कर्ज वाटप न झाल्यामुळे पेरणी कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला असून शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्जाचे वाटप तातडीने करावे अशी मागणी भाजपा महानगराक्ष प्रविण साले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. भाजपच्या वतीने  आज जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे […]

आणखी वाचा..