आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राऊत

नांदेड,बातमी.24 :- लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. माध्यमांनी विशेषतः समाज माध्यमांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. आचारसंहिता लागताच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रसिद्धी साहित्याला संबंधित यंत्रणांनी काढून टाकावे, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. सोशल माध्यमांवर काम करणाऱ्या […]

आणखी वाचा..

कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘ड्रोन’चा वापर;जिल्हाधिकारी राऊत यांच्या संवेदनशील केंद्रांना भेटी

नांदेड बातमी 24 :- आजपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाने ड्रोन कॅमेराचा वापर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना आज भेटी देऊन या अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा केली. 21 फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरुवात झाली […]

आणखी वाचा..

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी  राऊत

नांदेड,बातमी 24 :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कामास जिल्हा निवडणूक विभागाने गती दिली आहे. पुनरिक्षण पूर्व उपक्रम व पुनरिक्षण उपक्रम या दोन विभागात कार्यक्रमांच्या तारखा जाहीर केल्या असून लोकशाहीच्या या पवित्र मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत […]

आणखी वाचा..

स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर झेंडा” सप्ताह – डॉ. इटनकर यांचे स्तूत्य अभियान

नांदेड,बातमी. 24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर झेंडा” हा विशेष उपक्रम […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या आदेशाने दिलासा

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली आहे,यात विशेषतः नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्या दहा टक्यांपेक्षा कमी झाली आहे.त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी टाळेबंदीशी संबंधीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.व्यापाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने घडता येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काळ राज्याला उद्देशून संवाद साधला.यावेळी वीस टक्केपेक्षा जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यात […]

आणखी वाचा..

माझी तब्यत ठणठणीत तुम्ही सर्व काळजी घ्या

नांदेड,बातमी24:- कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने मी रितसर विनाविलंब सोमवारी तपासणी करुन घेतली. यात मी कोरोना पॉझिटीव्ह आलो आहे.माझर तब्यत ठणठणीत आहे. तुम्ही सर्व काळजी घ्या, असे आवाहन कोरोनावर उपचार घेणार्‍या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. डॉ,. इटनकर म्हणाले, की यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक […]

आणखी वाचा..

लॉकडाऊन बाबत निर्णय कळवू-जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवायचे की नाही, याबाबतचा निर्णय रविवारी रात्रीपर्यंत घेणार आहे. यासंबंधी अधिकार्‍यांची सायंकाळी बैठक आयोजित केली, सर्व सहमतीने जो काही निर्णय होईल तो कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात मागच्या सोमवाारपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. दि. 12 जुलैपासून सुरु झालेले डॉकडाऊन दि. […]

आणखी वाचा..

संचारबंदीचे आदेशाची अंमलबजावी कडक होणार; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट संकेत

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यातील जनता व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार व मागणी पाहता जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी रविवारी रात्री बार वाजल्यांपासून सुरु होणार आहे. या आदेशाची आठ दिवस कडक अंमलबजावणी केली जाणार असून नियम तोडणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.   शनिवार दि. 11 जुलै रोजी फे सबुक लाईव्ह या […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्हाधिकारी आपण गंभीर आहात का?

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः– नांदेड जिल्ह्यात औरंगाबादनंतर नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आहे. औरंगाबादमधील बडया अधिकार्‍यांमधील बेबनाब कोरोनाच्या स्फोटाला कारणीभूत ठरला, तशी परिस्थिती येण्याची वाट बघणे जिल्हाधिकार्‍यांचे सुरु आहे काय? लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे सल्ले दिले जात आहेत,हे ठीक असले,तरी किमान शेजारच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांप्रमाणे कडक अमल तरी करून पहावा.यासाठी नांदेड जिल्हाधिकार्‍यांना ही कडक भूमिका घेण्यसाठी […]

आणखी वाचा..

बुधवारी जिल्हाधिकार्‍यांचे तीनशेचे टार्गेट

नांदेड, बातमी24ः- 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बुधवार दि. 1 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, असून या शिबिरामध्ये तिनशे जण रक्तदान करतील,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केली. मागच्या तीन महिन्यांपासून शासकीय सेवा बजावणारी डॉक्टर, नर्स व व शासकीय रुग्णालयातील टीम जिवाची पर्वा न […]

आणखी वाचा..