जिल्हाधिकारी राऊत यांचे भावनिक पत्राने घातली सरपंच व शिक्षण विभागाला साद

नांदेड,बातमी24:- बालविवाह सारखी कुप्रथा अजूनही समाजातून हद्दपार झाली नाही. एकाबाजूला मुलींची शिक्षणासाठी असलेली ओढ, अल्पवयात लग्नासाठी दिलेला नकार ग्रामीण भागातील अनेक परिवारात स्विकारला जातोच असे नाही. काही कुटूंबात कायद्याने बंधनकारक असलेल्या वयाच्या अटीला दूर्लक्ष करून बालविवाह सारखे प्रकार दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिक्षणाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना भावनिक आवाहन करीत त्यांच्या […]

आणखी वाचा..

फायदेशीर शेतीसाठी उच्च कृषि तंत्रज्ञान अत्यावश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड,बातमी24:- फायदेशीर शेतीसाठी उपलब्ध असलेल्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, नानाजी कृषी संजीवनी योजना, स्मार्ट प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी साहाय्य अशा कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. कृषि महोत्सव व माविमच्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन […]

आणखी वाचा..

नवउद्योजकांपर्यंत शासकीय योजना  पोहचवा: – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात उद्योजकांना उभारी देण्यासाठी आणि नवीन उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजना नवउद्योजकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. याचबरोबर या योजनासंदर्भात उद्योजकांच्या मनात असलेल्या शंकांचेही तात्काळ निरसन करून प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, […]

आणखी वाचा..