18 डिसेंबर हा दिवस “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” म्‍हणून होणार साजरा:-जिल्‍हाधिकारी राऊत यांची माहिती

नांदेड,बातमी 24 :-प्रत्‍येक वर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” म्‍हणून राबविण्‍यात येतो. त्‍याअनुषंगाने सोमवार 18 डिसेंबर 2023 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता सदर कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून गुरूद्वारा सचखंड बोर्ड नांदेडचे समुदाय अधिकारी मनदिपसिंघ टाक व जिल्‍हा व सत्र न्‍यायालय नांदेडचे अॅड सय्यद अरिबुद्दीन हे संबोधित करणार आहेत. अल्‍पसंख्‍यांक […]

आणखी वाचा..

जिल्ह्याला नव्याने येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची उत्सुकता; डॉ.इटनकर यांना जाऊन आठ दिवस उलटले

जयपाल वाघमारे नांदेड,26:- नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची मागच्या शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकारी म्हणून बदली.यास आठ दिवस उलटले आहे.जिल्ह्याला नव्याने जिल्हाधिकारी म्हणून कोण येणाऱ याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.सुरुवातीला जे काही नावे चर्चेत होती,ती नावे मागे पडत असल्याने जिल्ह्याला कोण आणि कधी जिल्हाधिकारी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचा तसा […]

आणखी वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद;31 मे रोजी आयोजन 

नांदेड, बातमी24:- विविध विकास योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेऊन विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा […]

आणखी वाचा..

धोका टळला; बैठकीचा सिलसिल थांबणार का?

नांदेड, बातमी24ः काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर हे कोरोना पॉझिटीव्ह अन अधिकार्‍यांसह काही लोकप्रतिनिधीनी घाबरले होते. सुदैवाने यात कुणी अधिकारी व लोकप्रतिनिधी कोरोना पॉझिटीव्ह आला नाही. यापुढील संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-लोकप्रतिनिधींच्या बैठकींचा सिलसिल थांबणार की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत आहे. नांदेड जिल्हयात कोरेानाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. अकराशेच्या पुढे […]

आणखी वाचा..