रुग्णवाढीचा दर घसरला; सातत्य राखणे आवश्यक

  नांदेड,बातमी24:- मागच्या आठवडाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण होत आहे.दि.29 रोजी 816 जण बाधित आले.त्याचसोबत 1 हजार 293 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.मृत्यूचा झालेल्या रुग्णांची संख्या 24 आहे. गुरुवार दि.29 रोजी 3 हजार 320 चाचण्या करण्यात आल्या. यात 816 बाधित आले.मनपा हद्दीत 320 तर ग्रामीण भागात 496 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्याची संख्या 79 […]

आणखी वाचा..

बाराशेहून अधिक जणांची कोरोनावर मात;आज केवळ 769 बाधितांची नोंद

  नांदेड,बातमी24:- वाढती बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली,असून दि. 28 रोजी 769 नवे रुग्ण आढळून आले तर 1 हजार 232 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गत 24 तासात 3हजार 632 जणांची चाचणी करण्यात आली. पॉझिटिव्ह संख्या 769 झाली, यात मनपा हद्दीत 309 तर ग्रामीण भागात 422 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 78 हजार 701 […]

आणखी वाचा..

दिलासादायक:आकडेवारी ओसरायला सुरुवात;रुग्णसंख्या साडे अकराशे

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे.मंगळवार दि.20 रोजी 1 हजार 157 रुग्ण सापडले आहेत.तर 25 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागच्या 24 तासांमध्ये 4 हजार 287 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 1 हजार 157 जण बाधित आले.यातील मनपा हद्दीत 528 तर ग्रामीण भागात 612 जणांचा समावेश आहे.जिफ्यात8 एकूण […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येचा पुन्हा उचांक;26 जणांनी सोडले प्राण

रुग्ण संख्येचा पुन्हा उचांक;26 जणांनी सोडले प्राण नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली, असून गुरुवार दि. 8 रोजी 1 हजार 450 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यात एकटया मनपा हद्दीमधील 612 जणांचा समावेश आहे. तर 26 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. गुरुवार दि. 8 रोजी आलेल्या अहवालानुसार 5 […]

आणखी वाचा..

बाराशे बाधित तर 26 जणांचा मृत्यू; दिडशे जणांची प्रकृती गंभीर

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात मृतांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसून मागच्या 24 तासांमध्ये 1 हजार 207 जण बाधित झाले आहेत, 26 जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गाने झाला आहे.तर दिडशे जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. नांदेड जिल्ह्यात 4 हजार 266 जणांची तपासणी करण्यात आली.यात 1 हजार 207 जण बाधित आले,यातील आरटीपीसीआर चाचणीत 465 तसेच अँटीजनमध्ये 742 […]

आणखी वाचा..

वीस जणांचा मृत्यू तर साडे नऊशे बाधित

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मंगळवार दि.30 रोजी 2 हजार 509 तपासण्या करण्यात आल्या. तपासणीमध्ये 950 जण बाधित आले तर 20 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच 781 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मागच्या 24 तासांमध्ये घेण्यात आलेल्या अहवालात 2 हजार 509 नमुने तपासले गेले,यात 1 हजार 509 निगेटिव्ह आले, तर 950 बाधितांमध्ये आरटी […]

आणखी वाचा..

1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित तर दहा जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:-जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 771 तर अँटिजेन तपासणीद्वारे 520 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 33 हजार 7 एवढी झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 […]

आणखी वाचा..

अठरा हजारांपैकी सोळा हजार जणांची कोरोनावर मात

नांदेड, बातमी24ः मागच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग काही दिवसांमध्ये मंदावत चालला आहे. आतापर्यंत अठरा हजार लोक या संसर्गामुळे बाधित झाले असले, तरी सोळा हजार जणांनी यावर मात केली. 483 बाधितांचा या या संसर्गामुळे मृत्यू झाला तर आजघडिला 1 हजार 565 जणांवर उपचार सुरु आहेत. रविवार दि. 18 रोजी 755 संशयितांची तपासणी […]

आणखी वाचा..

गंभीर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ;पाच जणांचा मृत्यू

  नांदेड, बातमी24:- कालच्या तुलनेत बुधवारी कोरोनाच्या संसर्गामुळे अतिगंभीर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली,असून ही संख्या 56 झाली आहेत,तर आज आलेल्या अहवालात 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बुधवार दि.30 रोजी 1 हजार 254 चाचण्या करण्यात आल्या. 964 अहवाल निगेटिव्ह आले, तर 264 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 15 हजार […]

आणखी वाचा..

तीन जणांच्या मृत्यूसह 53 जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मागच्या 24 तासात 232 झाली आहे. तर तीन जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला ,त्याचसोबत 53 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. शुक्रवार दि.25 रोजी प्रशासनाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात 945 जणांची चाचणी करण्यात आली.यात 676 जणांचा अहवाल निगेटीव्ह तर 232 जण हे कोरोना संक्रमित आले आहेत.यात आरटी पीसीआर चाचणीत […]

आणखी वाचा..