सात जणांचा मृत्यू तर 34 जणांची प्रकृती चिंताजनक 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 332 झाली आहे,सात जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.तर 34 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. शनिवार दि.19 रोजी  1 हजार 443 जणांची चाचणी करण्यात आली,यात 1हजार 70 जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तसेच 332 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर  118 व अँटीजन मध्ये 214 जणांचा समावेश […]

आणखी वाचा..

नऊ जणांच्या बळी सह रुग्णसंख्या अडीचशे 

नांदेड, बातमी24ःजिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मागच्या चौविस तासात नऊ झाली आहे. तर रुग्णसंख्येत घट होत आजचा आकडा अडीचशेवर आल्याने काहीसा दिलासा मिळाला. याचसोबत सव्वा तिनशे जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवार दि. 16 रोजी 918 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 617 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 255 जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे […]

आणखी वाचा..

मृत्यूचा आकडा थांबता थांबेना; 58 जणांची मृत्यूशी झुंज

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा व मृत्यूशी झुंज देणाऱ्यांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.सोमवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू,58 जण हे मृत्यशी संघर्ष करत आहेत. सोमवार दि. 14 रोजी 1 हजार 62 जणांची तपासणी करण्यात आली. यात 665 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 352 जणांचा स्वब हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येने केला दहा हजाराचा टप्पा पार;24 तासात सव्वा तिनशे रुग्ण

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहा हजार पार गेली आहे.मागच्या महिनाभरात रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. गुरुवार दि.10 सप्टेंबर रोजी 1 हजार 334 जणांची तपासणी करण्यात आली,यात 941 निगेटिव्ह आले तर 327 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आरटी पीसीआर चाचणीत 88 तर अँटीजनमध्ये 239 असे 327 रुग्ण आले,असून जिल्ह्यातील रुग्णांची कोरोना बाधित म्हणून […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्ण संख्येचा पुन्हा स्फ ोट; रुग्णसंच्या साडे चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या खळबळ उडविणारी ठरली आहे. तब्बल 443 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.तर आइ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 हजार 850 एवढी झाली आहे. गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी 1 हजार 809 जणांची तपासणी करण्यात आली. यात 1 हजार 297 अहवाल निगेटीव्ह आले तर […]

आणखी वाचा..

मागच्या चौविस तासात नऊ जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून मागचया 24 तासांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ पैकी दोन रुग्ण हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यात बिलोली तालुक्यातील 79 वर्षीय पुरुषाचा 31 रोजी मृत्यू झाला,भोकर येथील 65 वर्षीय पुरुष 31 रोजी दगावला,हदगाव येथील 56 वर्षीय पुरुषाचा दि.31,शहरातील परवाना नगर […]

आणखी वाचा..

कोरोनाचा संसर्ग फ ोफ ावला; नवी उचांकी संख्या

नांदेड, बातमी24; मागच्या सहा महिन्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी सगळे उचांक मोडीत काढणारी ठरली. तब्बल 301 नवे कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. रविवार दि. 30 रोजी 1 हजार 352 नमूने तपासण्यात आले. यात 964 नमूने निगेटीव्ह आले तर 301 नमूने पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 95 तर […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे पाच मृत्यू तर दोनशेहून अधिक रुग्णसंख्या

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या आजाराने मागच्या 24 तासात 5 जणांचा बळी घेतला आहे.रुग्णसंख्या 215 झाली,असून 168 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. शुक्रवार दि.28 रोजी 1 हजार 114 जणांच्या तपासण्यात करण्यात आल्या. यात 846 अहवाल निगेटिव्ह आले, 215 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आरटी-पीसीआर चाचणीत 51 तसेच अँटीजनमध्ये 164 असे 215 जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण 5 हजार 855 जण […]

आणखी वाचा..

वीस वर्षांच्या तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू;गंभीर रुग्णांची संख्या होतेय गंभीर

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात बघत-बघत कोरोनाच्या रुग्णंसंख्येने चार हजार रुग्णांचा टप्पा स्वातंत्र दिनाच्या मुहर्तावर साध्य केला आहे. या सगळया चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंतेचा भाग बनत चालली आहे. यात एका वीस वर्षांच्या तरुणीचा कोरेानाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात 1 हजार 769 जणांची चाचणी करण्यात आली. यात 1 हजार 565 जणांचे अहवाल निगेटीव्ह […]

आणखी वाचा..

पावणे दोनशे जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात 169 गंभीर रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. तर मागच्या चौविस तासात 99 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहे. तसेच तीन रुग्णांचा कोरोनोच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मागच्या महिनाभराच्या काळात नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन हजाराच्या पार गेली आहे. बुधवार दि. 12 […]

आणखी वाचा..