गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजचा आकडा शंभरीपार जात आहे. यात दोनशे रुग्णांची भर सुद्धा पडलेली आहे. जशी-जशी रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर रुग्णांचा आकडा लांबत आहे. आजमितीस जिल्ह्यात 53 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ही संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे. मंगळवारी नांदेड जिल्ह्यात 137 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे […]

आणखी वाचा..

बापरे; सात मृत्यूसह कोरोनाचा नवा उचांक

  Upनांदेड,बातमी24; कोरोनाच्या संख्येनं पुन्हा नवा उचांक मांडला असून दिवसभरात 7 जणांच्या मत्युची नोंद झाली तर 170 नवे कोरोनाच्या रुग्ण सापडले आहेत. रविवार दि.2 रोजी 576 स्वब तपासण्यात आले. 407 अहवाल निगेटिव्ह तर 170 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 हजार 156 एवढी झाली आहे. यात आरटी-पिसीआर चाचणीत 147 तर अंटीजन 23 रुग्ण […]

आणखी वाचा..

कोरोनाचे पुन्हा शतकपार; चार जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णाचा आकडा दणक्यात वाढला आहे. एक दिवसाच्या अंतरानंतर कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी शंभरीपार गेली आहे. तर गत चौविस तासात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील गुरुवार दि. 30 जुलै रोजी तब्बल की कधी नव्हे इतक्या 656 चाचण्या गुरुवारी घेण्यात आल्या. यामध्ये 457 चाचण्यांचा अहवाल निगेटीव्ह आला, तर 117 स्वॅबचा […]

आणखी वाचा..

रुग्णसंख्येसह मृत्यूचा आकडा ही घटला

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या लॉकडाऊन उघडल्याच्या पहिल्या दिवशी कमी झाली, असून मागच्या बारा ते तेरा दिवस पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. मागच्या चौविस तासात एक मृत्यूचा झाला आहे, तर नवे 39 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे, गंभीर रुग्णांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे.तसेच 43 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला […]

आणखी वाचा..

कोरोनात कालच्यापेक्षा अधिक मृत्यू; रुग्णसंख्या स्थिर

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णांची संख्या कालच्या प्रमाणे नव्याने 56 रुग्ण सापडले आहेत. तर पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे 1 हजार 130 तर मृत्यू संख्या 53 झाली आहे. याचसोबत इतर जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा झालेला मृत्यू संख्या वेगळीच आहे.तर 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गुरुवार दि. 23 फे बु्रवारी रोजी […]

आणखी वाचा..

आ. राजूरकरांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकार्‍यांसह सर्वांचे अहवाल प्राप्त

नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद अमरनाथ राजूकर यांचा अहवाल सोमवारी  पॉझिटीव्ह आला होता.त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकारी, आमदार माधवराव जवळगावकर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह काही अधिकारी व काही पदाधिकार्‍यांचे रॅपीड कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आमदार राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यानंतर नांदेड येथे […]

आणखी वाचा..

मृत्यूचा आकडा चिंताजनक; आजची रुग्णंसख्या पन्नाशीपार

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची संख्या कमी अधिक होत असली, तरी मृत्यूचा आकडा ही तसाचा वाढत आहे. बुधवारी तब्बल चार जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला. तर नव्याने 56 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 249 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 190 अहवाल निगेटीव्ह आले, तर 56 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

सोमवारी मृत्यूचा आकडयात वाढ; रुग्णसंख्येत काहीशी घट

नांदेड, बातमी24ः कोरोनाची आकडेवारी ही सेनसेक्सप्रमाणे झाले आहे. मागच्या दोन दिवसांच तुलनेत सोमवारी कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली. मात्र मृत्यूचा आकडा तीन वाढला आहे. सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार 332 नमूने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 223 नमूने हे निगेटीव्ह आले असून 51 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 986 इतकी झाली, असून ही आकडेवारी […]

आणखी वाचा..

दोन रुग्णांचा मृत्यू; नव्या 66 रुग्णांचा वाढ

दोन रुग्णांचा मृत्यू; नव्या 66 रुग्णांचा वाढ नांदेड, बातमी24- नांदेड जिल्ह्यात कोरेानाच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक वाढत असून शनिवारी तब्बल 94 रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी मात्र रुग्णसंख्या 30 ने कमी होऊन 66 झाली आहे. आतापर्यं जिल्ह्यात झालेल्या रुग्णांची संख्या 936 इतकी झाली आहे. तसेच नांदेड शहरातील देशमुख कॉलनीमध्ये राहणार्‍या 65 वर्षीय महिलेचा व परभणी जिल्ह्यातील वसमत […]

आणखी वाचा..

लॉकडाऊन परिणाम; 24 तासात रुग्णसंख्या घटली

नांदेड, बातमी24ः- सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. याचा परिणाम गुरुवारपासून दिसायला लागला, असून मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या चाळीशीपार जात असताना गुरुवारी मात्र नवे अकरा रुग्ण सापडले तर 27 रुग्ण घरी परतले आहेत. तर एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या 219 नमून्यांपैकी 186 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यात 11 […]

आणखी वाचा..