तिघांचा मृत्यू तर रुग्ण संख्या 732

नांदेड, बातमी24ः– कोरेानामुळे वाढत चालेला मृत्यूचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रतीदिवस जुने रेकॉर्ड मोढीत काढत आहे. मागच्या चौविस तासांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर नवे 42 रुग्ण सापडले आहेत. यात समाधनाच बाब म्हणजे 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी आलेल्या अहवालानुसार बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 62 वर्षीय महिला, […]

आणखी वाचा..

25 जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची वाढत्या संख्येसह कोरोनाच्या संसर्गामुळे मागच्या काही दिवसांमध्ये मृत्यू ही लोक पावत आहेत. आतार्यंत 30 जणांचा मृत्यूची नाेंंद झाली आहे. तर तब्बल 2 5 जण हे कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत आहेत. या रुग्णांना या संसर्गातून बाहेर काढण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकार्‍यांसमोर आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या काळात कोरोनाने अनेकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण केले […]

आणखी वाचा..

रात्री उशिरा आलेल्या अहवाल 16; दिवसभरात 27 पॉझिटीव्ह तर एक मृत्यू

नांदेड, बातमी24ः रात्री उशिरा आलेल्या 102 अहवालात 16 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 27  झाली, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 585 इतकी झाली आहे. शनिवारी सकाळी 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी […]

आणखी वाचा..

कोरोनाचा पंचविसावा बळीः रुग्णसंख्येत वाढ

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे रविवारपासून मृत्यूचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी सुद्धा एका कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 25 झाली आहे. तर नव्याने सतरा रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 558 इतकी झाली आहे. गुरुवारी नांदेड जिल्ह्यात तब्बल 30 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यानंतर […]

आणखी वाचा..

दिवसभरात कोरोनाने गाठला दुहेरी आकडा

नांदेड, बातमी24ः– कोरोनाचे वाढत रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसून सोमवार दि. 6 जुलै रोजी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा अकडा दुहेरी संख्येत कायम राहिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडे चारशेपार झाली आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. रविवारी रात्रीपर्यंत 14 कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण पॉझिटीव्ह आले आले होते. त्यानंतर […]

आणखी वाचा..