बापरे अकरा मृत्यू;दोनशेहून अधिक गंभीर:रुग्णसंख्या जवळपास तिनशे

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गाने मागच्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत 206 जण मृत्यूशी झुंज देत आहेत,तर रुग्णसंख्या 290 एवढी झाली आहे. सोमवार दि.31 रोजी 1 हजार 328 जणांची चाचणी करण्यात आली. 959 अहवाल निगेटिव्ह तर 290 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 83 व अटीजनमध्ये 207 अहवाल आले आहेत.तर इकडे […]

आणखी वाचा..

कोरानाने पार केले मृत्यूचे शतक; दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा आकडा दिवसेदिवस वाढत आहे. मागच्या चौविस तासांमध्ये 6 जणांना कोरोनाच्या संसर्गापुढे प्राण सोडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 103 एवढी झाली, असून मागच्या काही दिवसांमध्ये दिवसाकाठी सरासरी चार ते पाच जणांचा मृत्यू होत आहे. बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी 933 नमून तपासण्यात आले. यामध्ये 699 निगेटीव्ह आले, […]

आणखी वाचा..

पुन्हा भरसमसाठ रुग्णांची वाढ;मुखेडमध्ये रुग्णांचा आकडा सर्वाधिक

नांदेड, बातमी24ः– गुरुवारी सहा वाजेच्या सुमारास अहवालात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 13 वाढलेली झाली होती. त्यानंतर सांयकाळी आलेल्या अहवालात नव्याने सतरा रुग्णांची भर पडली आहे. या सतरांमध्ये 13 रुग्ण हे एकटया मुखेड येथील आहेत. तर चार रुग्ण नांदेड शहरातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सहा वाजेपर्यंत 112 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला. यामध्ये 90 अहवाल निगेटीव्ह तर 13 […]

आणखी वाचा..

कोरोना ब्रेकिंग; बारा नवे;एकोणीस बरे

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.22 जून रोजी 19 रुग्ण बरे झाले,तर नव्याने बारा रुग्णांची भर पडली. यामध्ये रविवारी रात्री आलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे. प्रत्यक्षात सोमवारी 8 रुग्ण आढळले आहेत.आज उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांमुले आकडा ही घटला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये एकेरी संख्येत वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्यने आज दुहेरी आकडा गाठला असून एकाच […]

आणखी वाचा..