आज आलेल्या मृत्यूचा तपशीलवार

नांदेड,बातमी24ः मंगळवारी आलेल्या अहवालाने जिल्ह्यातील लाखो लोकांना मोठा धक्का दिला. यात कधी नव्हे इतके 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये जुना कौठा भागातील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी झाला. सिडको येथील 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी, मुदखेड येथील 70 […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये दमदार पाऊस

नांदेड, बातमी24ः- श्रावण सरी सगळीकडे कोसळू लागल्या आहेत. मागच्या चौवित तासात जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस झाला, असून सर्वाधिक पाऊस किनवट,माहूर हदगाव व हिमायतनगर तालुक्यात झाला आहे. यंदाचा पावसाचा मौसम सुरुवातीपासून चांगला राहिला आहे. अवघ्या दीड महिन्यांच्या काळात चाळीस टक्के पाऊस झाला आहे. सदरचा पाऊस पिकांना ही पोषक ठरला आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली आहे. मागच्या चौविस […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या 66 रुग्णांचा विस्तृत तपशीलवार

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात रविवारी 66 नवे रुग्ण आले आहेत. हे रुग्ण कोणत्या भागातील आहेत. त्याचे वय किती आहे. यासंबंधी माहिती आपणास विस्ताराने स्पष्ट देण्याचा प्रयत्न केला आहेे. ——– आरटीपीसीआर तपासणीव्दारे ———————————— पत्ता——————-स्त्री/पुरुष—-वय 1) एस.जी.जी.एअरपोर्ट——-स्त्री——65 2) श्रीनगर—————-स्त्री——57 3) श्रीनगर—————-पुरुष—–60 4)सराफ ा चौक————-स्त्री——40 5)पिरबुर्‍हान नगर———–पुरुष—–33 6) सोमेश कॉलनी———-पुरुष——47 7) सोमेश कॉलनी———-पुरुष——12 8) सोमेश कॉलनी———-पुरुष——03 9) सोमेश […]

आणखी वाचा..

शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या संदर्भात प्रशासनाचा संघटनांशी संवाद

नांदेड, बातमी24ः राज्य शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलल्या पारदर्शीपणे करण्यात येतील, अशी ग्वाही जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीत केली. यावर्षी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या 31 जुलै पर्यंत करावयाच्या असल्याने याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी यांची विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी शिक्षण समिती […]

आणखी वाचा..

सात दिवसांमध्ये 17 मृत्यू; गंभीर रुग्णांच्या संख्येत चढउतार

नांदेड, बातमी24ः- नव्याने लावण्यात आलेल्या कोरोनाच्या टाळेबंदीस उद्या आठ दिवस होणार आहे. मागच्या सात दिवसांच्या काळात दि. 16 गुरुवारचा अपवाद वगळता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही. ती वाढत गेली. ही संख्या वाढत असताना कोरोनामुळे होणारा मृत्यूचा आकडा ही वाढत गेला. गत सात दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे. तर गंभीर आजाराच्या […]

आणखी वाचा..

आतापर्यंतचा कोरोनाचा सर्वात मोठा स्ट्रोक;  94 रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः-कोरोेनाच्या रुणांचा शनिवारी मोठा स्फ ोट झाला, असून तब्बल 94 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या दोन महिन्यांमधील सर्वात मोठी आकडेवारी आहेे. यापूर्वी कोरोनाचा रुग्णांचा आकडा 53 गेला होता. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांची उंचाकी आकडा गाठला आहे. रुग्णांची संच्या 869 एवढी झाली आहे. प्रशासनाने तात्काल चाचणी तात्काळ अहवाल हा प्रयोग सुरु आहे. त्यामुळे तात्काळ अहवाल […]

आणखी वाचा..

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्णचे प्रमाण वाढले

नांदेड, बातमी24ः- बहुप्रतिक्षित बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. 16 जुलै रोजी जाहीर झाला आहे. नेहमीप्रमाणे या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उत्तीण होण्याचे टक्का गतवर्षींच्या तुलनेत सुधारला आहे. जिल्ह्यातील 31 हजार 999 विद्यार्थी पास झाले आहेत. कोरोनामुळे उद्भावलेल्या महामारीमुळे बारावी परीक्षेाचा निकाल उशिराने लागला, यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक चांगला निकाला आला, असून 95.01 […]

आणखी वाचा..

नांदेडसह अनेक भागात अतिवृष्टी;कोणत्या भागात किती पडला पाऊस

नांदेड, बातमी24ः काही दिवसांपासून खंडीत झालेल्या पावसाने मागच्या चौविस तासांमध्ये जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे. गत चौविस तासांमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. यात नांदेड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मागच्या चौविस तासात कंधार, उमरी, देगलूर,माहूर, धर्माबाद, हिमायतनगर, मुखेड, बिलोली, हदगाव, नांदेड, लोहा, नायगाव, भोकर, अर्धापुर, किनवट,मुदखेड अशा सर्वच तालुक्यांमध्ये […]

आणखी वाचा..

देगलूरमध्ये रात्रीतून सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24- रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आलेल्या अहवालामध्ये एकटया देगलूर तालुक्यतील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे एकटया देगलूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 झाली आहेर तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 622 पोहचले आहेत. रविवारचा दिवसभराच्या काळात 28 रुग्ण आढळून आले होते.तर दोन जण कोरोना पॉझिटीव्हमुळे मृत्यू पावले होते. तसेच इतर तिघांचा सुद्धा मृत्यू झाला. परंतु […]

आणखी वाचा..

त्या तिघांच्या मृत्यू अहवालाकडे लक्ष; नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा ही समावेश

नांदेड, बातमी24ः-बॉलीवुड शहनशाह अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण रविवारी दिवसभर चर्चे विषय असताना नांदेड जिल्ह्यात ही कोरोनाच्या रुग्णांची सहाशेचा आकडा पार केला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मात्र यातील तिघांचे अहवाल प्रलंबित आहे. यात नऊ महिन्याच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे तिघांच्या मृत्यूचा अहवालाकडे नातेवाईकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यात मागच्या वीस तासात […]

आणखी वाचा..