संचारबंदीच्या पूर्वसंध्येला कोरोनाचा तडाका; आकडा सहाशे पार

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णसंख्येने रविवार दि. 12 जुलै रोजी सहाशेचा टप्पा ओलांडला आहेे. तर दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज नव्याने 28 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधित रुग्णंसंख्या 616 इतकी झाली आहे. तर 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात शनिवारी 27 रुग्णांची नोंद झाली होती. तर रविवारी सायंकाळी प्रशासनाचा कोरोनाचा […]

आणखी वाचा..

आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची तोबा वाढ

  नांदेड, बातमी24ः-नांदेड जिल्हयात मागच्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली, असून मृत्यूची आकडा ही वाढला आहे. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाची प्रत्येक नागरिकाने अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात पहिला रुग्ण दि. 22 एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली, मोजक्या काही दिवसांचा पडलेला खंड पाहता अधून-मधून रुग्ण संख्या वाढत […]

आणखी वाचा..

तरुण- तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू; नवे अकरा रुग्ण पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे मागच्या चौविसा तासाच्या आत तीन जणांचा बळी घेतला, असून बळींची संख्या 27 झाली आहे. औरंगाबादनंतर सर्वाधिक बळींची नोंद नांदेड जिल्ह्यात नोंदविली जात आहे. तर शनिवारी सकाळी काही नमुन्यांचा स्वॅबमध्ये अकरा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 569 झाली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात नव्याने सतरा रुग्णांंची भर पडली […]

आणखी वाचा..

कोरोनाच पाचशे पार

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या आकडेवारी नवनवे उचांक मोडीत काढत आहे. मंगळवारी 26 रुग्ण पॉझिटीव्ह आले होते. तर बुधवारी कोरोनाचे 24 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. मागच्या चौविस तासात 50 रुग्ण वाढल्याची नोंद झाली आहे. तर आज कोरोनाने पाचशे पार आकडा गाठला. तर 147 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस रुग्ण […]

आणखी वाचा..

कोरोनाचा मंगळवारी स्फोट: 26 पॉझिटिव्ह; दोन मृत्यू

  नांदेड,बातमी24;- मंगळवार कोरोनासाठी स्फोट उडवून देणारा ठरला. कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले आहेत.तर 2 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकाच दिवशी कोरोनाचे इतके रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ आहे. मंगळवार दि.7 जुलै रोजी 102 नमुन्यांची अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्यव 67 अहवाल निगेटिव्ह आले.09 अहवाल अनिर्णित आले तर तबबल 26 स्वबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. […]

आणखी वाचा..

लॉकडाऊन नसले;तरी नियम कडक होणार

नांदेड, बातमी24ः-गत दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात लॉकडाऊन होणार याबाबत लोकांमध्ये जोरदार चर्चा होती. मात्र लॉकडाऊन केले जाणार नसून लोकांनी नियमांचे पालन करावे, मात्र नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनसंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी देत लॉकडाऊनच्या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन केले जाणार अशी […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात दोन खून घटना उघकीस

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात वेगवेगळया कारणांवरून दोन खुनाच्या घडल्या आहेत. एक घटना भोकर तालुक्यातील भोसी शिवारात उघडकीस आली, तर एक घटना उमरी तालुक्यात घडली आहे. भोकर तालुक्यातील भोसी येथील युवक विनय प्रभाकरराव कल्याणकर यांच्या संदर्भाने दि. 3 जुलै रोजी मिसिंगची तक्रार कुटुंबियांनी दिली होती. या युवकाचे प्रेत भोसी शिवारात मंगळवार दि. 7 जुलै रोजी सकाळी […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चारशे चाळीसः सकाळी ग्रामीण भागात सापडले तीन रुग्ण

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णांनी ग्रामीण भागात पाय पसरायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. सोमवार दि. 6 जुलै रोजी सकाळी आलेल्या अहवाल तिन्ही रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. रविवार दि. 5 जुलै रोजी कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू तर नवे 14 रुग्ण सापडले होते. परिणामी रुग्णांची संख्या 437 झाली होती.सोमवारी काही नमून्यांचा अहवाल आला.देगलूर, नायगाव व मुखेड […]

आणखी वाचा..

रात्रीच्या अहवाल रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः- रविवारी सकाळपासूून वाढत गेलेली कोरोनाची आकडेवारी थांबण्याचे नाव घेत नसून रात्री साडे वाजेच्या सुमारास पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 14 झाली आहे. रविवारी सकाळी दोघांचे निधन झाले, तर पाच रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडालेली असताना रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास 34 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यात […]

आणखी वाचा..

दिवसभरात अकरा रुग्ण बरे

नांदेड,बातमी24ः– कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या घटत आहे. रविवार दि. 5 जुलै रोजी 11 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे घरी परतले आहेत. 428 रुग्णांमधून 20 दगावले तर 321 जण घरी परतले. कोरोनाच्या दृष्टीने रविवारची सकाळी धक्का देणारी ठरली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बिलोली येथील 65 वर्षीय महिला व देगलूर येथील […]

आणखी वाचा..