दोन रुग्णांचा मृत्यू तर पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हयाची सकाळ कोरोनाच्या धक्का देणारी बातमीने झाली, असून यात दोन रुग्णांचा मृत्यू तर पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्या रुग्णांची संख्या 20 तर एकूण कोरोनाच्या रुग्ण हे 428 झाले आहेत.आज आलेल्या अहवालात दोन महिला व दोन पुरुष पॉझिटीव्ह आले. कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा चिंतेची बाब ठरत […]

आणखी वाचा..

मुखेडसह नांदेड शहरात सकाळच्या अहवालात रुग्ण वाढ

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हयातील घेण्यात आलेल्या 28 नमुन्यांचा अहवाल गुरुवार दि.2 जुलै रोजी आले,असून यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तीन पुरुष व 2 महिलांचा असून नांदेड चार व मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रुग्णाचा समावेश आहे. आजच्या 28 अहवालात 14 निगेटिव्ह,09 अनिर्णित व 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये निझाम कॉलनी येथील साठ वर्षीय […]

आणखी वाचा..

सकाळी आलेल्या अहवालात सर्व महिलाच

  नांदेड,बातमी24:- बुधवारी 15 नमुन्यांचा अहवाल आला.यात 6 अनिर्णित, 5 निगेटिव्ह तर 4 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यातील तीन अहवाल नांदेड तर एक अहवाल कंधार तालुक्यातील उमरज येथील आहे. आज आलेल्या अहवालात आनंद नगर(दैना बँक)भावसार चौक (अनिकेत नगर) इतवारा(गाडीपुरा) व कंधार तालुक्यातील उमरज येथील असे चार रुग्ण आहेत. यामध्ये भावसार चौक येथील 65 वर्षीय महिला, […]

आणखी वाचा..

जिल्ह्यास क्यार व महा चक्रीवादळाचे 51 कोटी प्राप्त

नांदेड,बातमी24ः- गत वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये क्यार व महा या दोन चक्रीवादळांमुळे अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानी पोटी 51 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाचे पुढील आठवडयात वितरण होणार आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार व महा या चक्रीवादळामुळे जिल्हयाच्या सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. या […]

आणखी वाचा..

नांदेड शहरात दहा तर मुक्रमाबादमध्ये दोन रुग्णांची वाढ

नांदेड, बातमी24ः– मंगळवारी सायंकाळच्या सुमारास 25 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 12 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दहा रुग्ण हे नांदेड शहरातील तर दोन रुग्ण हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 387 झाली आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बाफ ना भागातील 28 वर्षीय पुरुष, आंबेडकरमधील नगरमधील पाच वर्षांची चिमुकलीसह 33 वर्षीय पुरुष, असर्जन […]

आणखी वाचा..

अकरा वाजता पुन्हा आकडा वाढला

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यासाठी शुक्रवार कर्दनकाळ ठरला असून सायंकाळनंतर कोरोनाच्या आकडेवारीच्या नांदेड जिल्ह्याला धक्के पे धक्का देण्याचे काम केले आहे. रात्री अकरा वाजता आलेल्या 29 अहवालात 4 नव्या रुग्णांचा भर पडला आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक मृत्यू आणि 17 पॉझिटिव्ह अशी झाली आहे. पाच वाजेपर्यंत अहवाल सर्व निगेटिव्ह होते,मात्र सायंकाळी आलेल्या अहवालात 7 […]

आणखी वाचा..

प्रेमीयुगलांनी संपविली जीवनयात्रा

बिलोली, बातमी23-बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित तरूणी आणि किनाळा येथील तरूणाने देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रामध्ये उडी घेऊन जीवयात्रा संपविली.ही घटना मंगळवार दि. 23 जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित भाग्यश्री पिराजी चिमणापुरे (वय.19 वर्षे.) हिचे विवाहपूर्व संबंध किनाळा येथील तरूण प्रविण त्र्यंबक कौठकर (वय.21 वर्षे) याच्याशी होते. मागच्या महिन्यात […]

आणखी वाचा..

बोगस बियाणे विक्रेते अन कंपनीवर गुन्हा दाखल करा-मानसपुरे

कंधार,बातमी24:- तालुक्यातील कृषि दुकानदार व कंपनी मालकाच्या सगमताने सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री केली आहे.यामुळे कर्ज बाजारी शेतकरी अडचणी सापडलेला आहे.या प्रकरणी चौकशी करून करावी व दुकानदार व कंपनी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची […]

आणखी वाचा..