जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. *२५ जनावरे मृत्युमूखी* 25 जनावरे […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेची यंत्रणा ग्रामीण भागात अलर्ट;सीईओ ठाकूर यांच्या नदी काठच्या गावांना भेटी

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सकाळी आभासी पद्धतीने खाते प्रमुख, जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांनी मुख्यालय हजर राहून दर दोन तासाने आपत्ती अहवाल मोबाईलवर देण्याच्या सूचना […]

आणखी वाचा..