पंधरा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचा कार्यकारी अभियंता जाळयात

  नांदेड,बातमी24:-एका कार्यालयीन कर्मचाऱ्या थकीत रक्कम काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदमधील एका कार्यकारी। अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई मंगळवार दि.20 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले,की तक्रारदार कर्मचारी यांचे 2020 मधील थकीत पगार,सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम व महागाई भत्ता काढून देण्यासाठी लघुपाट बंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी […]

आणखी वाचा..

लाच प्रकरणात तलाठी जाळयात

नांदेड, बातमी24ः मयत वडिलांच्या नावे असलेली शेत जमीन तक्रारदार तसेच भाऊ व बहिणीच्या नावे वारसा हक्क लावून देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच एक जणामार्फ त स्विकारल्याप्रकरणी तलाठी व त्याच्या खासगी इसमास पकडण्यात आले. ही कारवाई शनिवार दि.1 ऑगस्ट रोजी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, की मुखेड तालुक्यतील चांडोळा येथील तलाठी उदयकुमार लक्ष्मण […]

आणखी वाचा..